Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

विना मास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची कठोर कारवाई

कोरानाच्या ओमायक्राॅन उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून…

विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर ! राष्ट्रवादी खारघर महिला काँग्रेसने जल्लोषात केले कायद्याचं स्वागत !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यास होणार फासीची शिक्षा;सोशलमिडीयावर चुकिची कमेंटदेखील पडू शकते भारी ! पनवेल : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी (गुरुवार दि 23 डिसेंबर) विधानसभेत…

कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा विधिमंडळात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आवाज केला बुलंद !

पनवेल : कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये झालेल्या ५०० कोटीहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही कायद्यानुसार आवश्यक ती कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे या बँकेतील…

नवी मुंबईचे सुख पहावत नाही का? लोकनेते आ. गणेश नाईक यांनी नगरविकास खात्याला फटकारलं ! नवी मुंबईच्या जिव्हाळयाच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करा ! अविचाराने कारभार कराल तर जनता माफ करणार नाही !

नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी आज विधानसभेत राज्याच्या नगरविकास खात्याला फटकारतं तुम्हाला नवी मुंबईचं सुख पहावत नाही…

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू ! रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी !

सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ! नवी मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड…

UPSC- द्वारे घेण्यात येणाऱ्या अत्यंत कठीण अशा एन डी ए ‘परिक्षा-२०२१’ मध्ये भारतीय सैनिकी विद्यालयाचा राज प्रशांत काळे याला यश !

कल्याण : वयाच्या १२ वर्षांपासून देश सेवेची इछा मनाशी बाळगून भारतीय संरक्षण दलातील अधिकारी होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एन. डी. ए. च्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या…

ऐरोलीत एकाच छताखाली सर्व शासकीय दाखले मिळणार ! लोकनेते आ. गणेश नाईक यांच्या हस्ते सेवाकेंद्राचे उदघाटन !

नवी मुंबई / सुजित शेळके : शिक्षण, रोजगार व अन्य कामांसाठी आवश्यक शासकीय दाखले मिळविण्यासाठीठी होणारी नागरिकांची वणवण आता थांबणार असून ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम…

मिस अँड मिसेस मेसमेरिक क्विन इंडिया २०२१ सौंदर्यस्पर्धा ठरली रंगतदार !

नवी मुंबई : मिस्टर वर्ल्ड २०१६ राहीलेला अभिनेता व मॉडेल रोहीत खंडेलवाल याने ज्या सौंदर्यवतीना फॅशेन चे धडे दिलेत त्यांनी अंतिम फेरीत आपल्या सौंदर्य व…

नवी मुंबई महापालिकेचे मेडिकल कॉलेज सुरु करण्याच्या कार्यवाहीला आयुक्तांकडून गती !

नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालय सक्षमीकरणावर भर दिला आहे. याचाच एक भाग…

वैभव दळवी यांची शिवसेना खारघर उपशहरप्रमुख पदी निवड !

पनवेल : खारघर शहरातील धडाडीचे युवानेतृत्व वैभव दळवी यांची शिवसेना खारघर उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते वैभव…