Press "Enter" to skip to content

खारघर सेक्टर ३४, ३५ मध्ये गतिरोधक नसल्याने होतायत अपघात ! सिडकोने तातडीने गतिरोधक बसवावेत ! शहबाज पटेल यांची मागणी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर सेक्टर ३४ व ३५ परिसरातील रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने अपघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिसरातील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने…

विजेच्या समस्या दूर करा – आमदार महेश बालदी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : उरण तालुक्यातील विजेच्या समस्यांसंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत उरण नगरपरिषदेच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी आमदार महेश बालदी…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने कळंबोली कोविड हॉस्पिटल, पनवेल पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्कचे वाटप ! भाजपा रायगड सचिव गीता चौधरी यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा आमदार तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा उत्तर रायगड जिल्हा सचिव…

सार्थक पाटीलच्या यशाबद्दल ग्लोबलचे एम.डी. सुरज म्हात्रे यांनी केले कौतुक !

उरण , कोकण दर्पण वृत्तसेवा : कामगारनेते सुरेश पाटील यांचे चिरंजीव सार्थक पाटील याने दहावीच्या परीक्षेत ९२.८० टक्के गुण मिळविले. सार्थकच्या यशाबद्दल ग्लोबल एव्हिएशन अकॅडमीचे…

कार्यसम्राट आमदार : प्रशांत ठाकूर !

अभिमन्यू पाटील पनवेल तालुका आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्या धडाकेबाज कार्याची छाप मारणारे कार्यसम्राट आमदार म्हणजे पनवेल विधानसभा क्षेत्रातील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर होय. आमदार…

महाराष्ट्रातील लढवय्या नेता : कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड !

मल्लिकार्जुन पुजारी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लढवय्या, अष्टपैलू आणि धुरंधर नेता म्हणजे आमचे आधारस्थान , मार्गदर्शक आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड होय. राज्याच्या सामाजिक, आर्थिक,…

संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणाऱ्या महविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : येत्या सात दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करा, अन्यथा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना कार्यालयातून हलू देणार नाही, असा इशारा…

उत्तुंग व्यक्तिमत्व : सुरदासदादा गोवारी !

माणसाला परिस्थिती घडवत असते. मुळात माणसाच्या संघर्षाचा काळ हा त्याचा खरा मार्गदर्शक असतो. कारण ती वेळ माणसाला संकटात संघर्ष करायला, लढायला शिकवते. यातून निर्माण झालेले…

नवीन शैक्षणिक धोरणाला एमआयएमचा विरोध !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला एमआयएम पक्षाने विरोध केला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रद्द करून त्यावर…

वाढीव वीज बिलांमुळे वीजग्राहकांचा हल्लाबोल ! वीज बिले कमी करण्याची मागणी !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राहत्या घराचे वीज बिल तब्बल सात ते आठ पटीने पाठवून वीज ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या वीज कंपनी विरोधात गुरुवारी खारघर…