Press "Enter" to skip to content

Posts published in “Raigad”

महापिालका क्षेत्रातील कोविड रूग्णालयांना सर्तकतेच्या सूचना !

पनवेल : कोविडच्या ओमिक्रॉन या नव्या धोकादायक विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील 37 रूग्णालयांची ऑनलाईन पध्दतीने बैठक घेण्यात आली. यावेळी…

गवत कापणीसाठी खारघरसाठी ३ मशीन उपलब्ध ! नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश !

पनवेल : पावसाळ्यात उद्यान, गार्डन आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेले गवत कापण्यासाठी आता खारघरसाठी ३ इलेक्ट्रिक मशिन्स पनवेल महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. नगरसेविका हर्षदा अमर…

कोविड नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व संस्थांना होणार दंड ! सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी !

मुंबई : राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले…

` शौर्यश्री शहीद योगेश पाटील` पुस्तकाचे धुळे येथे प्रकाशन !

नागरिकांनी संविधानिक कर्तव्य समजून घ्यावीत : अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांचे आवाहन ! मातृभूमीचे रक्षण म्हणजे स्वातंत्र्याचे रक्षण : संपादक, लेखक संजय महाडिक यांचे…

खेलो इंडिया यूथ गेम्स जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात ! खेळामध्ये प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास यश नक्की मिळते : आंतरराष्ट्रीय धावपटू तथा उरण प्रांताधिकारी ललिता बाबर !

अलिबाग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल…

केंद्रीय मंत्री कपिल पाटील शुक्रवारी मोहोपाड्यात पाणी परिषदेला करणार मार्गदर्शन !

पनवेल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल हर घर जल’ या मोहिमे अंतर्गत शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी…

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

पनवेल : काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.मुंबई येथील प्रदेश कार्यालयात संपन्न झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या…

वडाळे तलावा संदर्भात केलेल्या सूचनांचा प्रितम म्हात्रे यांनी घेतला आढावा !

पनवेल : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे यांनी वडाळे तलाव येथील सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता त्यावेळी तेथे सुरू असलेल्या कामातील निकृष्ट…

प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने अन् एकजुटीने पुढे जात राहणार : उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार !

अलिबाग : आपल्या महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून…

पनवेल महानगरपालिकेच्या सुमारे 783 कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायीची मंजूरी !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचा 2021-22 चा सुमारे 783 कोटींचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला स्थायी समितीच्या सदस्यांनी मंजूरी दिली. सभापती संतोष शेट्टी…