Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन रूग्णांचे कोविड लसीकरण !

पनवेल : अंथरूणाला खिळलेल्या किंवा बेडरिडन रूग्णांचे लसीकरण करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे. अशा रूग्णांच्या संबधितांनी नजिकच्या महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधावा असे…

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम ‘बीओटी’ तत्वावर; वार्षिक आराखड्याला मान्यता ! खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती !

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग बांधा, वापरा आणि हस्तांतर करा (‘बीओटी’) तत्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या वार्षिक विकास…

पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ! नितीन पाटील यांचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन !

पनवेल : पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाची मनमानी सुरु असून येथील अधिकारी प्रत्येकाला वेगळा नियम लावत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची हि अन्यायकारक भूमिका येथील नागरिकांना त्रासदायक…

पनवेलमध्ये एकाच दिवशी दीड कोटीच्यावर कर संकलन ! नागरिकांनी वेळेत कर भरावा : आयुक्त गणेश देशमुख !

पनवेल : नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होत असल्याकारणाने पनवेल महानगरपालिकेच्या कर संकलनात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काल २६ जुलै रोजी एकाच दिवशी तब्बल १…

जलप्रलयाच्या मदतकार्यात काही कमी पडू नये : आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश !

नवी मुंबई : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांना जलप्रलयाचा प्रचंड तडाखा बसलेला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार सर्व स्तरांतून मदतकार्य केले जात आहे.…

नवी मुंबई न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत ! जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा : न्यायधिशा तृप्ती देशमुख- नाईक यांचे आवाहन !

नवी मुंबई : न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी १ ऑगस्ट रोजी बेलापुर येथील वाशी, नवी मुंबई न्यायालयात लोक…

पुरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी नगरसेविका नेत्रा पाटील सरसावल्या !

पनवेल : एक हात मदतीचा ! नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी महाड येथे आलेल्या आपत्तीग्रस्त भागात मदत करण्यासाठी प्रभागातील रहिवाश्यांना आवाहन केल्यानंतर लगेच आज दुपारपर्यंत…

कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई राष्ट्रवादी सरसावली ! -जीवनावश्यक वस्तूंचे ३ ट्रक महाड व चिपळूण येथे रवाना ! जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांचा पुढाकार !

नवी मुंबई : कोकणातील पुरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मदतीचा हात पुढे केला आहे. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या पुढाकाराने अन्न-धान्य…

महाड पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेने दिला मदतीचा हात !

पनवेल : महाड शहर परिसरामध्ये 22 जुलैला जोरदार अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांचे संसार वाहून गेले, अनेकांची दुकाने उध्वस्त झाली, पूरग्रस्तांना जीवनाश्यक मदतीसाठी…

राष्ट्रवादी युवकच्या वतीने महाड, चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत रवाना !

पनवेल : पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाड चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करण्यात आली. कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या…