पनवेल : एक हात मदतीचा ! नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी महाड येथे आलेल्या आपत्तीग्रस्त भागात मदत करण्यासाठी प्रभागातील रहिवाश्यांना आवाहन केल्यानंतर लगेच आज दुपारपर्यंत मोठया प्रमाणात कपडे, साड्या, सॅनिटरी नॅपकीन तसेच बिस्किट पाकिटे लोकसहभागातून जमा करण्यात आले. सदर सर्व वस्तू या पनवेल येथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे जमा करून त्यांचे वर्गीकरण करून उद्या ते महाड येथे भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर व सहकारी यांच्यामार्फत गरजूंना पोहोचवण्यात येणार आहेत.

पुरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी नगरसेविका नेत्रा पाटील सरसावल्या !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




