Press "Enter" to skip to content

महाविकास आघाडीच्या नवी मुंबईतील महिला मेळाव्यात सुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर घणाघात !

महाविकास आघाडीच्या नवी मुंबईतील महिला मेळाव्यात सुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर घणाघात ! महाविकास आघाडीच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महिला मेळाव्याची शुक्रवारी आयोजन…

देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अहोरात्र काम करणारा पंतप्रधान मिळाला- आमदार प्रशांत ठाकूर !

देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अहोरात्र काम करणारा पंतप्रधान मिळाला-आमदार प्रशांत ठाकूर ! पनवेल, प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षांपासून मी या मतदार संघात काम…

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे जमेची बाजू – खासदार श्रीरंग बारणे ! विक्रमी मताधिक्याने खासदार श्रीरंग आप्पा बारणे विजयी होणार – आमदार प्रशांत ठाकूर !

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे जमेची बाजू – खासदार श्रीरंग बारणे !विक्रमी मताधिक्याने खासदार श्रीरंग आप्पा बारणे विजयी होणार –…

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी पनवेलमध्ये प्रचार दौरा आणि सभा

श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी पनवेलमध्ये प्रचार दौरा आणि सभा  ! पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षाचे ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी पनवेलमध्ये प्रचार दौरा आणि सभा होणार आहेत.  यावेळी उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, विधानसभा प्रमुख नितीन पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भिमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रासपचे अण्णा वावरे यांच्यासह महायुतीतील इतर पदाधिकारी, मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.             सकाळी ९ वाजता शेडुंग येथील हनुमान मंदिर येथून प्रचार दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पुढे बेलवली, लोणीवाली, वांगणी, आंबिवली, नेरे असा प्रचार दौरा होणार असून वाजे येथे सभा होणार आहे. त्यानंतर शिवणसई, दूंदरे, रिटघर, खानाव, मोर्बे, महालुंगी, चिंध्रण, पालखुर्द, वावंजे येथे प्रचार दौरा त्यानंतर खैरणे येथे सभा, पुढे नितळस, तोंडरे, पेंधर येथे प्रचार दौरा आणि नंतर नावडे व फेज २ तसेच पनवेल कोळीवाडा येथे सभा होणार आहे. 

गद्दारांना, महाराष्ट्र द्वेषींना मतदान करणार का ? शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे कडाडले !

गद्दारांना, महाराष्ट्र द्वेषींना मतदान करणार का ?शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे कडाडले ! जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीचेउमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल ! मावळ,…

रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनिलजी तटकरे दोन लाखाने निवडून येणार – जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर

रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनिलजी तटकरे दोन लाखाने निवडून येणार – जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर. माणगाव, प्रतिनिधी :३२-रायगड लोकसभा मतदार संघातून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे या…

खारघर येथे मेसो हंग्री हॉटेलचा शुभारंभ ! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न !

खारघर येथे मेसो हंग्री हॉटेलचा शुभारंभ !आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न ! पनवेल, प्रतिनिधी : खारघर सेक्टर ३ येथे मेसो हंग्री हॉटेलचा शुभारंभ…

महाविकास आघाडीचे मंगळवारी मावळमध्ये शक्तिप्रदर्शन ! संजोग वाघेरे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार !

महाविकास आघाडीचे मंगळवारी मावळमध्ये शक्तिप्रदर्शन !संजोग वाघेरे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार ! मावळ, प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे मंगळवारी…

जोरदार शक्तीप्रदर्शनासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जोरदार शक्तीप्रदर्शनासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मावळ, प्रतिनिधी :आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व…

कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांचा शिवसेनेत प्रवेश !

कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांचा शिवसेनेत प्रवेश ! शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याउपस्थितीत शिवसेना भवनात पक्षप्रवेश ! पनवेल, प्रतिनिधी : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव…