Press "Enter" to skip to content

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी खारघरमध्ये ! आमदार प्रशांत ठाकूर

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी खारघरमध्ये !

पनवेल, प्रतिनिधी : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार दिनांक ०६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता खारघर येथे भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे.
सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या भव्य मैदानावर होणाऱ्या या सभेला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, रासपचे अण्णा वावरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

6 Comments

  1. I would bookmark this page for FNF Drowning In Darkness. It is useful when you want to replay the mod or send it to someone else.

  2. For anyone looking for Animation VS Animator The Chosen One FNF, this page is worth checking. It is simple, quick, and has that FNF energy people like.

  3. For anyone looking for FNF Seeks Cool Deltarune Mod, this page is worth checking. It is simple, quick, and has that FNF energy people like.

  4. uk999game August 25, 2026

    Honestly, the variety of games here is insane. I spent the whole weekend exploring and I’m impressed by the stability. Highly recommend uk999game to anyone looking for some real fun.

  5. unsur138login September 24, 2026

    I was worried about the login process but it was actually very straightforward. No glitches at all on unsur138login so far.

  6. ph29ph September 25, 2026

    A very friendly community and a fair gaming environment. I’ve shared this with a few friends and we are all enjoying the experience. ph29ph

Leave a Reply

Your email address will not be published.