जोरदार शक्तीप्रदर्शनासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मावळ, प्रतिनिधी :आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व…
कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांचा शिवसेनेत प्रवेश ! शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याउपस्थितीत शिवसेना भवनात पक्षप्रवेश ! पनवेल, प्रतिनिधी : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव…
कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा कोकण पुत्र डॉ.संजय कदम यांना ‘कृषीभूषण एक्सलन्स’ पुरस्कार मुंबई :- कृषिभूषण महाएफपीओस्टार्टअप फेडेरेशन, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर, कृषिभूषण एक्सलन्स अवॉर्ड…
खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा- माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) पिंपरी- चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांना…
पनवेल मधील अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले स्वागत ! पनवेल, प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दवजी…
संजोग वाघेरे पाटील यांची शोभा यात्रेला भेट ,कामोठ्यात ठीक ठिकाणी स्वागत ,उत्स्फूर्त प्रतिसादपनवेल /प्रतिनिधीकामोठे रहिवासी सामाजिक संस्था ,ओम शिव शंकर सेवा मंडळ जय हरी महिला…
नवभारत घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा- आमदार प्रशांत ठाकूर पनवेल , प्रतिनिधी : नवीन वर्षामध्ये सर्व मंगल घडत राहो, ज्या ज्या क्षेत्रात काम करत आहात; त्या…
आर. व्ही. पटेल कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स येथेइनोव्हेशनच्या विजयाचे अनावरण: आकर्षक टेक-फेस्टची रीकॅप नवी मुंबई , प्रतिनिधी : तांत्रिक चमत्कार आणि कल्पक प्रगतीच्या…
जागतिक आरोग्यदिनानिमित्त आरोग्यम खारघर कार्यशाळा !७ एप्रिल जागतिक आरोग्यदिनी कार्यक्रम !अनेक नामांकित डोक्टरांशी थेट संवाद !कोकण दर्पणचे आयोजन ! विविध सामाजिक संस्थांचा सहभाग ! पनवेल,…
पनवेल/प्रतिनिधी :- डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा नवीन पनवेल येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ श्रेया जाधव यांच्या संकल्पनेतून सस्टेनेबल व इको…