गडब : पेण तालुक्यातील गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व पेण डेपो इन्चार्ज अपर्णा वर्तक यांना मागणीचे निवेदन देण्यात…
कोकण दर्पण श्री विद्यादान सोसायटीचा सार्वजनिक गणेशोत्सव ! पनवेल, प्रतिनिधी : श्री विद्यादान सहकारी गृह. निर्माण संस्था मर्यादित , सेक्टर 21प्लॉट नंबर 26, खारघर येथे…
पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास;५० कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता;आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल(प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार…
गायक हानी सिंग लाईव्ह म्युझिक शोच्या नावाखाली ६३ लाखांचा गंडा !आयोजक विवेक रवी रमण व फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवलकंपनीविरोधात नवी मुंबई पोलिसांकडे तक्रार ! बुक माय…
भाजपा जिल्हाध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचे बेलापूरमध्ये उत्साहात उद्घाटन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती नवी मुंबई प्रतिनिधीनवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या बेलापूर सेक्टर 15 येथील भाजपा…
नवी मुंबईकरांच्या विविध प्रश्नांवर लोकनेते आमदार गणेश नाईक विधानसभेत आक्रमक20 लाख नवी मुंबईकरांच्या जीवनाशी खेळू नकासिडकोतर्फे सुरू असलेल्या सुविधा भूखंडांच्या विक्रीस स्थगिती द्याविधानसभेत केली मागणीनवी…
इन्फिनिटी किड्स प्री स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न ! पनवेल, प्रतिनिधी : ॲड. तय्यब आहेरवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित इन्फिनिटी किड्स प्री स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…
समाजवादी पार्टीच्या नवी मुंबईतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र नवी मुंबई, प्रतिनिधी : समाजवादी पार्टीच्या नवी मुंबईतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले. नेरुळ, नवी मुंबई येथे…
महाराष्ट्राची वाताहात करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना ! नाना पटोले यांचा पनवेल मधील प्रचार सभेत घणाघात रमेश कीर यांच्या प्रचार सभेत धडाडल्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या…
लातूर , (प्रा. संजय नरवाडे ) :जागतिक उष्माघाताच्या समस्येपासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि लातूरकरांना वाचविणायसाठी लातूर शहरातील पर्यावरणप्रेमी तरुण पुढे सरसावले आहेत. झाडे लावा –…









