पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार;भाजप महायुतीचा महाविजय होणार;मावळ सर्वाधिक मतांनी जिंकणार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल, प्रतिनिधी : देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Posts published in “Kokan”
खारघर चौकाला जैन मंदिर चौक नामकरण पनवेल, प्रतिनिधी : खारघर जैन समाजाच्या वतीने खारघर चौकाला जैन मंदिर चौक असे नामकरण करण्यात आले. पनवेल मनपा माजी…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म – केंद्रीय मंत्री कपिल पाटील लोकांच्या अंधारलेल्या वाटा प्रकाशमय करण्याचे काम – आमदार गणेश नाईक पनवेल (प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर…
लायन्स क्लब सिबिडी – नवी मुंबईच्या वतीने खारपाडा येथे आदिवासी बांधवांना मोफत अन्न धान्य वाटप ! मोफत आरोग्य तपासणी शिबीर ! पनवेल, प्रतिनिधी : सेवा…
*लोकनेते दि बा पाटील चळवळ स्पर्धेनिमित्त*दशरथ भगत यांनी घेतली मा.खासदाररामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट* ! पनवेल, प्रतिनिधी : नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आयोजित दि…
लोकनेते दि बा पाटील चळवळस्पर्धा पोहचली पनवेल नगरीत ! कामोठे येथील शाळेत दिबां`चा जयघोष ! लोकनेते दि बा पाटील चळवळ स्पर्धेच्या प्रचारार्थचळवळ समितीची कामोठे येथील…
“एक राखी सैनिकांसाठी ” महापालिकेच्या शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम पनवेल, प्रतिनिधी : रक्षाबंधनाचे औचित्य साधून ” एक राखी सैनिकांसाठी ” हा नाविन्यपूर्ण उपक्रम पनवेल महानगरपालिकेच्या शा.…
चंद्रयान-३ ! भारतीय असल्याचा अभिमान !राज सिकदेर, सल्लागार AIIITS नवी, मुंबई : चंद्रयान-3ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत…
त्वचेचे रोग का होतात ? त्याचे निदान कसे करावे ?त्वचेच्या आरोग्याबाबत डॉ. रिदिमा यांचा सल्ला ! सध्याच्या परिस्थितीत वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. वाढत्या…
उलवे येथे मोफत प्राणिक हीलिंगआरोग्य शिबिराचे आयोजन ! पनवेल. प्रतिनिधी : उलवे येथे प्रथमच मोफत प्राणिक हीलिंग आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगा विद्या…