Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

स्वच्छ नवी मुंबई च्या शिल्पकारांना आप नवी मुंबईची अनोखी मानवंदना !

नवी मुंबई : सातत्याने नवी मुंबईला स्वच्छ शहर, पुरस्काराचा मान मिळवून देणारे, ह्या पुरस्काराचे खरे हकदार, स्वच्छता कर्मचारी, ह्यांचा आम आदमी पार्टी नवी मुंबई, कार्यकर्त्यांकडून,…

पनवेल महानगरपालिकेच्या सुमारे 783 कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायीची मंजूरी !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचा 2021-22 चा सुमारे 783 कोटींचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला स्थायी समितीच्या सदस्यांनी मंजूरी दिली. सभापती संतोष शेट्टी…

नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याची मागणी !

नवी मुंबई : एकविसाव्या शतकातले अत्याधुनिक, औद्योगिक शहर त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रक्रमाने आपला नावलौकिक जगभर मिळवणारे शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. खऱ्या अर्थाने नव्या…

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण भवन समन्वय समितीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा !

नवी मुंबई : राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण भवन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माहिती व जनसंपर्क विभागाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश व. मुळे यांची निवड झाल्याची घोषणा…

कोव्हीड कालावधीमध्ये अनाथ झालेल्या बालकांसाठीच्या कल्याणकारी योजना अर्थसहाय्याचे वितरण !

नवी मुंबई : कोव्हीड कालावधीमध्ये कोव्हीडमुळे दोन पालक अथवा एक पालक दिवंगत झालेल्या मुलांच्या संगोपनाकरीता अर्थसहाय्य देणेबाबतची कल्याणकारी योजना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर “नवभारत गव्हर्नर अवॉर्ड-2021” ने सन्मानित !

अलिबाग : रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना “नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड-2021” ने दि.20 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात…

जनजागरण रथयात्रेस उदंड प्रतिसाद !

पनवेल : ओबीसी जागर अभियान अंतर्गत भाजप उत्तर रायगड व पनवेल शहर ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन रविवारी पनवेलमध्ये करण्यात आले होते. भाजप मध्यवर्ती कार्यालय…

नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्यावर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव ! लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह नागरिकांनी दिल्या शुभेच्छा !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील खारघर प्रभाग ६ मधील धडाडीचे कार्यसम्राट नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण खारघरवासियांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे नगरसेवक निलेश बाविस्कर…

ज्येष्ठ नागरिकांकरिता उभारण्यात येणाऱ्या ओल्ड एज होम बांधकाम प्रगतीपथावर ! आमदार मंदा म्हात्रे यांचा पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा !

नवी मुंबई:- सीवूड्स नवी मुंबई सेक्टर-38 येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता उभारण्यात येणाऱ्या ओल्ड एज होमच्या बांधकामाची बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पाहणी दौरा…

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून उभारलेल्या सानपाडा येथील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याचा शुभारंभ संपन्न !

नवी मुंबई:- नवी मुंबईतील नागरिकांच्या व महिलांच्या सुरक्षेतेसाठी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबईतील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार…