Press "Enter" to skip to content

Posts published in “Navi Mumbai”

कामोठे येथे कर्करोग मार्गदर्शन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे लसीकरण शिबीर संपन्न !

कामोठे येथे कर्करोग मार्गदर्शन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे लसीकरण शिबीर संपन्न पनवेल : संपूर्ण जगभरात फेब्रुवारी हा महिना जागतिक कर्करोग जनजागृती महिना म्हणून राबवला जातो. याच…

स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका !

स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिकातरुणांना प्रेरणा देण्याचे सामाजिक कार्य – लोकनेते रामशेठ ठाकूरदुःखातून सावरत समाजासाठी कार्य – आमदार प्रशांत ठाकूर पनवेल(प्रतिनिधी) तरुणांना प्रेरणा…

श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी !

श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयातश्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरीनांदेड, (प्रतिनिधी)-रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात…

भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने शिवजयंती दणक्यात साजरी !

भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने शिवजयंती दणक्यात साजरी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 जयंती खारघर मधील गोखले शाळेच्या मैदानात उत्साहाने…

श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयांमध्ये रमाई जयंती साजरी !

श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयांमध्ये रमाई जयंती साजरी डॉ.बाबासाहेबांच्या संघर्षाची मशाल रमाई.जिच्या मुळे बाबासाहेबांचं वर्तुळ पूर्ण झालं ती रमाई.प्रेम, करुणा, माया, वात्सल्य, त्याग, समर्पण, भावना…

समाजाने पत्रकारितेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक : जेष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार ! कोकण दर्पण १२ वा वर्धापन दिन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पनवेल येथे संपन्न !

समाजाने पत्रकारितेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक : जेष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार !कोकण दर्पण १२ वा वर्धापन दिन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पनवेल येथे संपन्न…

कामोठे कॉलनी फोरम आणि अपोलो रुग्णालय, बेलापुर यांच्यातील सामंजस्य करार !

कामोठे कॉलनी फोरम आणि अपोलो रुग्णालय, बेलापुर यांच्यातील सामंजस्य करार! पनवेल : कॅालनी फोरमच्या माध्यामातुन आपण अपोलो रुग्णालय, बेलापुर, नवी मुंबई सोबत सामंजस्य करारावर शनिवार,…

‘खारघर मॅरेथॉन २०२३’ ला उदंड प्रतिसाद; तब्बल १७ हजार ८९० स्पर्धक व्यसनमुक्तीसाठी धावले पुरुष खुला गटात करण माळी तर महिला खुला गटात ऋतुजा सकपाळ यांनी पटकावला विजेतेपदाचा किताब !

‘खारघर मॅरेथॉन २०२३’ ला उदंड प्रतिसाद;  तब्बल १७ हजार ८९० स्पर्धक व्यसनमुक्तीसाठी धावले पुरुष खुला गटात करण माळी तर महिला खुला गटात ऋतुजा सकपाळ यांनी पटकावला विजेतेपदाचा…

‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने मॅरेथॉन प्री इव्हेंट सायकलिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारोंनी घेतला सहभाग !

‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने  मॅरेथॉन प्री इव्हेंट सायकलिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारोंनी घेतला सहभाग  पनवेल(प्रतिनिधी) रामशेठ ठाकूर इंटरनॅशल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने आणि  सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन…

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सुदाम पाटील ! कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची नियुक्ती !

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सुदाम पाटील कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची नियुक्ती अभिजीत व सुदाम पाटील यांच्यामुळे पनवेल काँग्रेसला उभारी मिळेल- नाना पटोले पनवेल:पनवेल शहर…