Press "Enter" to skip to content

गायक हानी सिंग लाईव्ह म्युझिक शोच्या नावाखाली ६३ लाखांचा गंडा ! दिपक ठोंबरे यांची नवी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार !

गायक हानी सिंग लाईव्ह म्युझिक शोच्या नावाखाली ६३ लाखांचा गंडा !
आयोजक विवेक रवी रमण व फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल
कंपनीविरोधात नवी मुंबई पोलिसांकडे तक्रार !

  • बुक माय शोकडे तक्रार व एम एम आर डी एला कायदेशीर नोटीस
  • दिपक ठोंबरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

नवी मुंबई, प्रतिनिधी : सुप्रसिद्ध सिंगर यो यो हानी सिंग यांचा मुंबईत लाईव्ह म्युझिक शो आयोजित करण्याच्या नावाखाली पनवेल येथील रहिवाशी असेलेला आयोजक विवेक रवी रमण याने फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीच्या नावाने लाखो रुपये उकळून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
याप्रकरणी फसवणूक झालेले खारघर, नवी मुंबई येथील रहिवाशी दिपक ठोंबरे यांनी नवी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, सदर प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम कोरडे यांनी दिली. याप्रकरणी दिपक ठोंबरे यांनी कायदेशीर लढाई देखील सुरु केली आहे. आयोजक विवेक रवी रमण याच्यासह फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनी आणि एमएमआरडीएला कायदेशीर नोटीस बजावली आहे. याप्रकरणी बुक माय शो कंपनीकडे देखील तक्रार केली आहे. दरम्यान, नवी मुंबई पोलीस या प्रकरणाची कशी चौकशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना फसवणूक झालेले तक्रारदार दिपक ठोंबरे म्हणाले , पनवेल येथे राहणारा विवेक रवी रमण हा फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीचा मालक आहे. त्याचे नेरुळ येथील हावरे सेंच्युरियन मॉल मधील ऑफिसमध्ये विवेकचे जवळचे शिक्षक गिरीश चव्हाण यांनी भेट घडवून आणली. विवेकने मुंबई बांद्रा येथील बीकेसी मैदानावर सुप्रसिद्ध सिंगर यो यो हानी सिंग यांचा १५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वाजता म्युझिक शो आयोजित केला होता . विवेक रवी रमण या व्यक्तीने त्याच्या शिक्षकाच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधल्याचे दिपक ठोंबरे यांनी पत्रकारांना सांगितले. या शोमध्ये ५ ते ६ कोटींचा प्रॉफिट होणार असल्याचे सांगून कार्यक्रमासाठी तुम्ही आर्थिक मदत केल्यास संपूर्ण रक्कम दामदुप्पटीने मिळेल असे आश्वासित केले. बुक माय शो वरील लाईव्ह शो प्रमोशन दाखवून त्याने विश्वास संपादन केल्याचे दिपक ठोंबरे यांनी पत्रकारांना सांगितले.

सिंगर यो यो हानी सिंगच्या मुंबई येथील शोसाठी ६३ लाख ५० हजार रुपये दिले. सदर रक्कमेच्या बदल्यात परतावा म्हणून एक कोटी रुपये देण्याचे शोचा आयोजक विवेक रवी रमण आणि त्याच्या फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीने मान्य केले होते . सदर व्यवहार पूर्ण होण्यासाठी विवेक रवी रमण आणि त्याच्या फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीने लेखी लिहून दिले आहे तसेच परतावा सिक्युरिटी म्हणून काही चेक्स दिले. सदर शोसाठी संपूर्ण ६३ लाख ५० हजर रुपये बँकेकडून व्याजाने काढून दिले. काही रक्कम क्रेडिट कार्ड द्वारे दिले, असे दिपक ठोंबरे यांनी सांगितले.

सदर रक्कमेचा परतावा शो झाल्यानंतर १० दिवसात देण्याचे लेखी आश्वासन आयोजकांनी दिले व जो पर्यंत सदरील रक्कम परत देत नाहीं तो पर्यंत बँक चें हफ्ते व क्रेडिट कार्ड चे हफ्ते आयोजक भरणार अशी बोलणी केली . विवेक रवी रमण हा बुक माय शो वरील बुकिंग मध्ये अफरातफर करून करोडो रुपाईची बुकिंग चार्ट त्याच्या शिक्षका द्वारे पाठवायचा .तसेच बुक माय शो टीम बरोबर संपर्क करण्याबद्दल बोलले असता मुद्दाम त्याच्या शिक्षकाद्वारे टाळाटाळ करायचा, असा आरोप दिपक ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

शो च्या दिवशी आपली फसवणूक झाली असे उघड झाले.तेव्हा विवेक रवी रमण याने सर्व नुकसाभरपाई लवकरच देणार अशे आश्वासन दिले व मात्र अद्यापि वेळ मारून नेली .आयोजक विवेक रवी रमण आणि त्याच्या फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीचे ढिसाळ नियोजन, बेजबाबदारपणामुळे हानी सिंगचा शोचा बट्ट्याबोळ झाला. आयोजकाने वेंडर्स लोकांना पैसे न दिल्याने शो बारगळला. शो उशिरा सुरु झाला मात्र काही मिनिटातच बंद पडला. बुक माय शोद्वारे जमा झालेली रक्कम सिंगर आणि वेंडर्स लोकांना दिले. मात्र, माझ्या ६३ लाख ५० हजार रुपयांचा परतावा अद्यापि दिला नाही. विवेक रवी रमण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याने पैसे दिले नाहीत. उलट, खोटी आश्वासने देऊन प्रत्येक वेळी वेळ मारून नेली. शेवटी , विवेकने दिपक ठोंबरे यांना काही चेक्स जमा करायला सांगितले आणि ११ मे २०२३ पर्यंत सर्व रक्कम पूर्ण करतो असे सांगितले. दिलेल्या चेक्स पैकी ३० लाखाचे चेक जमा केले असता ते चेक्स विवेक ने बाऊन्स केले. सदरील चेक बाऊन्स चा न्यायलईन खटला पनवेल येथील कोर्ट मध्ये चालु आहे, अशी माहिती दिपक ठोंबरे यांनी पत्रकारांना दिली.

विवेक रवी रमणने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली . सदर प्रकरणी न्यायालयीन लढाई देखील लढत असल्याचे दिपक ठोंबरे यांनी सांगितले. सदर प्रकरणी बुक माय शोला देखील तक्रार केली आहे. एम एम आर डी प्रशासनाने सदर कार्यक्रमासाठी मैदान दिले होते. या कार्यक्रमात झालेली फसवणुकीमुळे डिपॉझिटची रक्कम आयोजकांना देऊ नये, अशी मागणी केली. मात्र एम एम आर डी प्रशासनाने आयोजकांचा रक्कम देऊन टाकली. आयोजकांची खातरजमा न करता बुक माय शो तसेच प्रसिद्ध सिंगर यो यो हानी सिंग यांनी त्याला लाईव्ह म्युझिक शो आयोजित करण्यासाठी परवानगी कशी दिली . तसेच एम एम आर डी ए ने मैदान देताना आयोजकाने नियमांचे काटेकोरपणे पालन केले कि नाही, याची तपासणी का नाही केली. ? असा सवाल दीपक ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी दिपक ठोंबरे यांनी केली पत्रकार परिषदेत केली आहे.

49 Comments

  1. Roycevox July 17, 2024

    Добро пожаловать в Кулинариум – место, где встречаются вкус и дизайн! Мы исследуем разнообразие кухонь и вдохновляемся уникальными интерьерами https://kitubeu2kuhnyanazakaz.ru/.

  2. Borisbype July 17, 2024

    Узнайте все о популярной букмекерской конторе Mostbet, ее особенностях и преимуществах онлайн ставок.

  3. Roycevox July 17, 2024

    Погрузитесь в мир кулинарных искусств, где каждая кухня – это отражение стиля и вкуса https://kitubeu2kuhnyanazakaz.ru/.

  4. CharlesGax July 17, 2024

    Наши кухни не просто мебель, это произведения искусства, наполненные вдохновением и инновациями https://guzywia4kuhnyanazakaz.ru/.

  5. Thomascribe July 18, 2024

    Мы – команда талантливых дизайнеров, воплощаем в жизнь ваши самые дерзкие кулинарные фантазии https://xehyroo5kuhnyanazakaz.ru/.

  6. Stacysen July 18, 2024

    Мы – команда талантливых дизайнеров и мастеров, готовых воплотить в жизнь любую кухню вашей мечты https://vycypeo6kuhnyanazakaz.ru/.

  7. WayneBlusa July 18, 2024

    Кухни про кухню! Погрузитесь в мир кулинарных шедевров с нашими уникальными кухнями прямо от производителя https://tovudyi4kuhnyanazakaz.ru/!

  8. CharlesGax July 18, 2024

    Откройте мир волшебства в каждой кухне от фабрики КухниФаб. Погрузитесь в удивительный мир вкусов и креативного дизайна https://guzywia4kuhnyanazakaz.ru/!

  9. Stacysen July 18, 2024

    Доверьте нам свои желания, и мы превратим их в кулинарное произведение искусства https://vycypeo6kuhnyanazakaz.ru/!

  10. KennethDup July 18, 2024

    At CricketBet, we bring the excitement of cricket betting to the vibrant landscape of the United Arab Emirates. Join us for a rollercoaster ride of predictions and wins https://1xbeticricetc1xbetti5.ru/!

  11. Roycevox July 18, 2024

    У нас вы найдете самые необычные идеи для вашей кухни, которые заставят вас влюбиться в готовку снова https://kitubeu2kuhnyanazakaz.ru/!

  12. Thomascribe July 18, 2024

    Наши кухни – это не просто мебель, это произведения искусства, которые вдохновляют на кулинарные подвиги https://xehyroo5kuhnyanazakaz.ru/!

  13. Roycevox July 19, 2024

    Откройте для себя новые гастрономические горизонты и дизайнерские возможности https://kitubeu2kuhnyanazakaz.ru/.

  14. arbitrazh_xkPl July 19, 2024

    Эффективные стратегии арбитража трафика для повышения прибыли, для успешного монетизации трафика.
    Почему арбитраж трафика – это отличная возможность для заработка, с минимальными вложениями.
    Как выбрать подходящие источники трафика для арбитража, для оптимизации конверсии и увеличения прибыли.
    Как создать высокоэффективные рекламные кампании для арбитража трафика, для успешного монетизации трафика.
    Как получить стабильный доход от арбитража трафика без финансовых потерь, благодаря эффективным стратегиям и инструментам.
    арбитраж трафика арбитраж трафика .

  15. Sandradrage July 19, 2024

    Welcome to our Gay Blog, where we celebrate the diversity and beauty of the LGBTQ+ community. Explore articles, stories, and resources that embrace love, equality, and pride. Join us in fostering understanding, acceptance, and empowerment for all.

  16. CharlesGax July 20, 2024

    Мы – команда страстных энтузиастов, создающих кухни, которые превращают готовку в волшебство https://guzywia4kuhnyanazakaz.ru/.

  17. Stacysen July 20, 2024

    У нас нет предела совершенству! Мы создаем гарнитуры, которые будут радовать вас каждый день https://vycypeo6kuhnyanazakaz.ru/.

  18. seo_ujpr July 25, 2024

    A reliable SEO company for improving search engine rankings, your key to online success.
    How to choose the best SEO company, recommendations from specialists.
    Benefits of cooperating with an SEO company, what to expect from cooperation.
    Assessment of market leaders in SEO services, what clients say.
    Effectiveness of an SEO company for your website, key benefits.
    shopify seo company http://seorg-seo.com/ .

  19. kredit_cwMn July 31, 2024

    Кредит под залог: легко и просто, не упустите шанс.

    кредит под залог недвижимости дома https://ctekc.ru/ .

  20. rent_slmr September 11, 2024

    Car rental is the best choice for traveling, satisfying all your needs.

  21. rent_rroa September 18, 2024

    7 mistakes to avoid when renting a car, to make your trip go smoothly and avoid unpleasant surprises

  22. distribyut_iwPr October 1, 2024

    Выгодные предложения на технику Microsoft, сделают вашу покупку приятной.

    миграция майкрософт тенант в тенант https://best-lip-filler.com/ .

Leave a Reply

Your email address will not be published.