Press "Enter" to skip to content

Posts published in “Raigad”

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात कलम ८८ अन्वये चौकशी; विवेक पाटील, अभिजित पाटील यांच्या ७० मालमत्तेवर अटॅचमेंट !

मालमत्तेच्या जप्ती आणि विक्रीतून उर्वरित ठेवीदारांना पैसे – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि ठेवीदारांच्या प्रयत्नांना यश  पनवेल(प्रतिनिधी) कर्नाळा नागरी सहकारी…

सिडको वसाहतींमधील पाणीप्रश्नी पनवेल मनपा-सिडको सकारात्मक बैठक !

निर्देशांचे पालन न झाल्यास आंदोलन : सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल आणि तळोजा या सिडको वसाहतींमध्ये होणार्‍या अपुर्‍या…

लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा- आमदार प्रशांत ठाकूर

 आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा विधानसभेत पुन्हा दिबांच्या नावाचा गजर  ! पनवेल(हरेश साठे) आयुष्याच्या शेवटापर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमुर्ती लोकनेते दि.…

पनवेल महापालिकेला शासनाने योग्य जीएसटी अनुदान द्यावे : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महापालिकेला शासनाने योग्य जीएसटी अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात केली. पनवेल महानगरपालिकेची स्थापना २०१६ साली झाली. त्यानंतर जीएसटीचे अनुदान…

ग्रामपंचायत शिवकरचे कोकण विभागीय परिक्षण पडले पार, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती

पनवेल : महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारी शेतकरी कामगार…

गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोशी संबंधित जमिनीच्या समस्यांसंदर्भात बैठक !

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केल्या अधिकार्‍यांना सूचना ! पनवेल : पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साडेबारा टक्के भूखंडांसंदर्भात तसेच सिडकोमार्फत येत्या काळात…

कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा !

पनवेल, प्रतिनिधी :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून कामोठे येथे महिला दिन विशेष कार्यक्रम आयोजित केला…

सिडको व राज्य सरकारच्या विरोधात २४ जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार !

पनवेल, प्रतिनिधी : येत्या २४ जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत, त्यामुळे सिडको आणि राज्य सरकारच्या विरोधात काही तरी भयंकर घडणार आहे, अशी भविष्यवाणी…

कामोठे येथे एम्पॉवर महिला दिन धुमधडाक्यात साजरा !

पनवेल : कामोठे येथे एम्पॉवर महिला दिन धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित केलेल्या उद्योग, जत्रा आणि खाद्य जत्रेला फुल्ल ऑन गर्दी, कॅन्सर निदान शिबिर आणि…

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा संपन्न !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर स्पोर्टस अकॅडमी यांच्या वतीने खारघर येथील सेंट्रल पार्क…