Press "Enter" to skip to content

मग मंत्री भुजबळ , वडेट्टीवार ओबीसी समाजासाठी करतात तरी काय ? -भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सवाल !

पनवेल : राज्य सरकारकडून तयार केल्या जात असलेल्या ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटा मध्ये चुका आहेत हे उशीरा का होईना कबूल करणारे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार…

रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन !

अलिबाग : काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) नोटीस देण्यात आली होती. या संदर्भात राहुलगांधी ईडी कार्यालय दिल्ली येथे…

24 जूनला सिडको घेराव आंदोलन !

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी लोकनेते दि. बा.…

मिशन लोकसभा २०२४ साठी भाजप सज्ज : माजी केंद्रिय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर !

लूट हा महाविकास आघाडी सरकारचा कॉमन प्रोग्राम : खासदार प्रकाश जावडेकर ! पनवेल : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोठे होते पण आत्ताची शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही असा…

नवी मुंबई मनपा उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी !

नवी मुंबई : आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहरामध्ये वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी व शहराचा वैचारिक विकास व्हावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने…

पनवेल मनपाच्या नाले सफाईत भ्रष्टाचार ? आयुक्त साहेब, नाले सफाईकडे लक्ष द्या !

नालेसफाई पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना बिले देऊ नये : लीना गरड ! पनवेल : पावसाळ्यापूर्वी पनवेल महापालिकेच्यावतीने नालेसफाई सुरु करण्यात आली. खारघर मधील काही ठिकाणी नालेसफाई…

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच जय गोपीनाथ प्रतिष्ठान कामोठे यांच्या संयुक्त विधमाने वंचितांचे वाली, शोषितांची वाणी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे आठवे पुण्यस्मरण…

अटल फाउंडेशन, खारघर भाजपाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल : रविवार दिनांक १२जून २०२२ रोजी खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे भारतीय जनता पार्टी खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांचा वाढदिवस व…

२४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; गावोगावी बैठका !

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात, यासाठी लोकनेते दि. बा.…

सत्ताधारी नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत आम्ही वाढीव मालमत्ता कर रद्द करून दाखवितो : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे !

पनवेल ः पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी जाहीर केल्याप्रमाणे पदाचे राजीनामे द्यावेत आम्ही वाढीव मालमत्ता कर रद्द करून दाखवितो असे खुले आवाहनच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी…