Press "Enter" to skip to content

Posts published in “Thane”

उलवे येथे मोफत प्राणिक हीलिंग आरोग्य शिबिराचे आयोजन !

उलवे येथे मोफत प्राणिक हीलिंगआरोग्य शिबिराचे आयोजन ! पनवेल. प्रतिनिधी : उलवे येथे प्रथमच मोफत प्राणिक हीलिंग आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगा विद्या…

१ ऑक्टोबरला पनवेल येथे ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’

१ ऑक्टोबरला पनवेल येथे ‘मोफत आरोग्यतपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ पनवेल, प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड…

खड्डे मुक्त कामोठ्यासाठी पालिकेविरोधात आंदोलन !

खड्डे मुक्त कामोठ्यासाठीपालिकेविरोधात आंदोलन ! पनवेल, प्रतिनिधी : कामोठे सेक्टर 8 येथील पाण्याच्या टाकी समोर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डा खोदून ठेवला आहे. तसेच ह्या खड्डयाच्या…

स्वातंत्र्य दिनी ५ हजार तिरंगा झेंडे वाटप ! कॉलनी फोरम नेते डॉ सखाराम गराळे यांचा पुढाकार !

स्वातंत्र्य दिनी ५ हजार तिरंगा झेंडे वाटप !कॉलनी फोरम नेते डॉ सखाराम गराळे यांचा पुढाकार ! पनवेल, प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॉलनी…

चिपळूण-कळवंडे धरणाच्या कामात भ्रष्टाचार ? पाटबंधारे अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करा : काँग्रेसची मागणी !

चिपळूण-कळवंडे धरणाच्या कामात भ्रष्टाचार ?पाटबंधारे अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करा : काँग्रेसची मागणी ! चिपळूण , प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या कळवंडे गाव…

शुश्रूषा हॉस्पिटल रायगड आणि कोकणसासाठी आरोग्याची मोठी उपलब्धी ठरेल : जेष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जी. आर. काणे यांचे प्रतिपादन !

पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन संपन्न ! पनवेल : डॉ. संजय तारळेकर म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला मिळालेला खरा समाजकर्मी आहे. त्यांचा मागील ३० वर्षांहून अधिक…

सिडको व राज्य सरकारच्या विरोधात २४ जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार !

पनवेल, प्रतिनिधी : येत्या २४ जूनला एक लाख प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत, त्यामुळे सिडको आणि राज्य सरकारच्या विरोधात काही तरी भयंकर घडणार आहे, अशी भविष्यवाणी…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याकडून स्वागत !

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरचंद्र पवार यांच्या शुभहस्ते रबाळे येथेशिवकृपा सहकारी पतपेढीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवीमुंबईकडे येत असताना…

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती, सूचनांवर १७ फेब्रुवारीला सुनावणी !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 ची प्रारूप प्रभाग रचना 01 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मा. राज्य…

७ नोव्हेंबर राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा ! महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद !

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी ०७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा,…