नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरचंद्र पवार यांच्या शुभहस्ते रबाळे येथे
शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवीमुंबईकडे येत असताना ऐरोली टोल नाक्यावर शरद पवार यांचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पुष्प गुच्छ देऊन नवीमुंबई मध्ये स्वागत केले.
रबाळे येथे कार्यक्रम स्थळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, शिवकृपा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा शेलार, शिवकृपा उपाध्यक्ष वसंत चव्हाण ,आमदार शशिकांत शिंदे , नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले , सहकार आयुक्त व निबंधक श्री कवडे , महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे , राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई अशोक गावडे , निरीक्षक नवी मुंबई प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच नगरसेवक राजू शिंदे, नगरसेविका स्वप्नाताई गायकवाड (गावडे ), नगरसेवक संदीप सुतार नगरसेविका सलुजाताई सुतार, युवक जिल्हाध्यक्ष अन्नूजी आंग्रे, अरविंद माने, अक्षय बोराडे, साधनाताई ढवळे, माधुरीताई परदेशी, केशरताई घाडगे, मनीषाताई देसाई, जयश्रीताई हंकारे, पुनमताई कदम. आणि शिवकृपा संस्थेचे असंख्य सभासद, कर्मचारी, अधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याकडून स्वागत !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर
More from ThaneMore posts in Thane »







