Press "Enter" to skip to content

Posts published in “Kokan”

एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार : आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी उपोषण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल बस आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत संप…

राष्ट्रीय कुस्तीस्पर्धेसाठी महाराष्ट्रातून रुपेश पावशे यांची निवड !

पनवेल : स्पोर्ट्स फिजिकल फिटनेस ऑफ बोर्ड उत्तर प्रदेश व इंडिया यूनिव्हर्सिटी यांच्या वतीने उत्तर प्रदेश आगरा येथे १३ व १४ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती…

मुर्बी ग्रामस्थांसाठी कोविड लसीकरण शिबीर संपन्न ! नगरसेवक अभिमन्यू पाटील यांचा पुढाकार !

पनवेल : पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका महापौर कविता चौतमोल व सभागृह नेता परेश ठाकूर यांच्या सहयोगाने तसेच प्रभाग समिती अ चे मा.सभापती तथा…

सीबीडीतील व्यापाऱ्यांचे नुकसान करणाऱ्या ‘होल्डिंग पॉन्ड’मधील गाळ काढणार ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश !

नवी मुंबई : थोड्या वेळेसाठी पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळेही सीबीडी कॉलनीतील सेक्टर ४, ५ व ६ मधील व्यापारी वजा रहिवाशी संकुलांमधील सार्वजनिक जागेत २ ते ३…

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापची मोर्चेबांधणी सुरु ! खारघर येथे जनसंपर्क कार्यालय सुरु !

पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाला असून खारघर येथे जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. शेकापचे नेते तथा…

पुण्यातील बौद्ध उपासक, उपसिकांची डॉ बाबासाहेबांच्या आंबडवे मूळ गावी भेट !

मंडणगड : पुणे जिल्ह्यातील भारतरत्न मित्र मंडळ दिघी येथील बौद्ध उपासक, उपसिकांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोकण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे या…

शिवसेना खारघर शहर प्रमुखपदी प्रकाश गायकवाड ! रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी दिल्या शुभेच्छा !

पनवेल : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते व संपर्क नेते कोकण विभाग तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म…

खारघरमध्ये गुरुवारी ‘दिवाळी पहाट’ ! शुक्रवारी पनवेलमध्ये स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल !

पनवेल : खारघरवासियांच्या खास आग्रहास्तव भारतीय जनता पार्टी खारघर- तळोजा मंडलाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली…

नवी मुंबईत वाहतूक नियमांचे सर्रास होतंय उल्लंघन ! एकाच दिवशी विना हेल्मेट १३९७ बाइकर्सवर कारवाई !

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामध्ये दुचाकी स्वरांचा मोठ्याप्रमाणात हलगर्जीपणा दिसून येत आहे. हेल्मेट न घालता…

कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून आरोग्यदायी दिवाळी साजरी करा ! आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन !

नवी मुंबई : कोव्हीड काळातील दुसरी दिवाळी आपण साजरी करत असून सध्या कोव्हीडचा प्रभाव कमी झालेला दिसत असला तरी कोव्हीड अजून संपलेला नाही याचे भान…