Press "Enter" to skip to content

Posts published in “Kokan”

पनवेल महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच निश्चित होणार !

पनवेल : महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच निश्चित होणार असून त्यासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी (१६ नोव्हेंबर) झालेल्या फेरीवाला…

विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणी करणाऱ्या महाविद्यालयांविरुद्ध कारवाई करा ! समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची कुलगुरूंकडे मागणी !

अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत…

राजीव गांधी स्टेडियम खेळण्यासाठी खुले ! नगरसेविका स्वाती गुरखे यांच्या पाठपुराव्याला यश !

नवी मुंबई : अखेर सीबीडी येथील राजीव गांधी स्टेडियम खेळण्यासाठी खुले करण्यात आले आहे. स्थानिक नगरसेविका स्वाती गुरखे यांनी याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित…

कोकण दर्पण इम्पॅक्ट ! ओवे कॅम्प मध्ये नवीन जलवाहिनी बसविण्याचे काम सुरु !

पनवेल : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर जवळील ओवे कॅम्पमधील पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे नवीन जलवाहिनी…

राष्ट्रवादी काँग्रेस खारघर जनसंपर्क कार्यालयाचे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर संपर्क कार्यालयाचे उदघाटन खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते शुक्रवारी संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस…

जलवाहतुकीच्या मार्गासाठी जेट्टीच्या कामांना गती : खासदार राजन विचारे !

ठाणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जलवाहतूक मार्ग लवकर सुरू व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित…

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शीख बांधवांना शुभेच्छा !

पनवेल : गुरु नानक जयंतीनिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले.तसेच शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व शीख…

आता एनएमएमटीची प्रवासी सेवा कर्जतपर्यंत !

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संपाच्या अनुषंगाने नवी मुंबई व कर्जत विभागातील नोकरी, धंदा, विविध व्यवसाय करणारे प्रवाशी तसेच लोकप्रतिनिधी यांचेकडून मोठ्या प्रमाणात…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाणफाटा पुलाचे लोकार्पण !

उरण : उरण, पनवेल, नवी मुंबई ह्या तिन्ही शहरांना जोडणाऱ्या गव्हाण फाटा पुलाचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते आज (शुक्रवार, दि.१९)…

राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर !

राज्यस्तरीय १८ व्या स्पर्धेत ‘अधोरेखित’, १९ व्या स्पर्धेत ‘शाश्वत वनीकरण’ आणि ‘उद्याचा मराठवाडा’, २० व्या स्पर्धेत ‘अनलॉक’ आणि ‘लोकदीप’ अंकानी पटकाविले प्रथम क्रमांक ! रायगड…