Press "Enter" to skip to content

Posts published in “Kokan”

कोरोना रूग्णांची माहिती सोसायटी पदाधिकाऱ्यांना द्यावी – अशोक गावडे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : सोसायटी आवारात आढळून येणाऱ्या कोरोना रूग्णांची माहिती पूर्वीप्रमाणे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मोबाईलवर कळवावी, अशी मागणी जेष्ठ नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस…

खारघरचा पाणीप्रश्न गंभीर बनतोय ! नगरसेविका नेत्रा पाटील यांचे सिडकोला निवेदन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरातील पाणी प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याने त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे.…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस ! भाजयुमो उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीर !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी रक्तदान…

शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल शहर जिल्हा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी युवकप्रदेश…

तळोजा शहरातील पाणी प्रश्न बनला गंभीर ! सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांचा आंदोलनाचा इशारा !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : मागील अनेक वर्षांपासून तळोजा शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या सात दिवसांपासून कमी दाबाच्या तांत्रिक करण्याच्या नावाखाली तळोजा फेज…

भारत रक्षा मंचने घेतली राज्यपाल भगतसिंह कोशोरी यांची भेट !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र पोलीस भरतीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत भारत रक्षा मंचने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकारची भूमिका समाजात…

नमो नमो उत्तरभारतीय मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी आर के दिवाकर ! प्रदेश उपाध्यक्षपदी संतोष शर्मा !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नमो नमो मोर्चा भारत संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आर के दिवाकर यांची नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड…

धनगर आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत ! मल्लिकार्जुन पुजारी यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी !

प्रतिनिधी, कोकण दर्पण वृत्तसेवा : आंदोलनानंतर धनगर समाजातील आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी…

नागरीसुविधा द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा ! सिडको विरोधात जनतेचे हल्लाबोल आंदोलन !

पनवेल,  कोकण दर्पण वृत्तसेवा : : कमी दाबाने पाणी, खड्डेमय रस्ते आदी विविध नागरी प्रश्नांकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या खारघरवासीयांनी सिडको विरोधात…

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मैदानात उतरणार !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा :  मुस्लिम समाजातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे, राज्य…