उलवे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
पनवेल (प्रतिनिधी) शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी योगगुरू करुणा तावडे यांनी उपस्थित नागरिकांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रकार शिकवत निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते, असे त्यांनी सांगितले.
या भव्य कार्यक्रमाला उलवे व परिसरातील शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहाटेपासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक योगाभ्यासात सहभागी झाले. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांसमवेत योगासने केली व सर्वांचा उत्साह द्विगुणित केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गौरव आर्ट्स, मी एअरकूल आणि विशाल डेकोरेटर्स यांनी टायटल स्पॉन्सर्स म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. योगाभ्यासामुळे निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहामुळे संपूर्ण क्रीडा संकुल परिसर आनंदमय व आरोग्यदायी वातावरणाने भारावून गेला होता.
या उपक्रमातून नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

उलवे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम






Wow, that’s wwhat I wass exploring for, whazt a data!
ppresent herre aat this wweb site, thanks admin oof this wweb page.
ofvd9wuapterh9ie4g9y
Feell ffee tto surtf tto mmy psge uganda xxxx
It’s appropriate time to make some plans for the longer term and it’s time to be happy. I’ve read this submit and if I may just I wish to recommend you few fascinating issues or tips. Maybe you could write subsequent articles relating to this article. I want to read more issues about it!
Finally a site that doesn’t lag during peak hours. The gameplay is fluid and the rewards are fair. Highly recommend phjiliph6 to everyone.
I really appreciate the transparency of this platform. Everything is clear and the payouts are quick. Big thumbs up for ph7777ph
The payout speed here is insane. I got my winnings processed way faster than on other sites. bossjiliph is legit and trustworthy.
Superb, what a weeb site iit is! Thiis wweb ite provides useeful information tto us, keep itt up.
xnxx