Press "Enter" to skip to content

माणगाव घटनेप्रकरणी दोन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल ! शरद सावंत यांच्या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून तपास सुरु ! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची माहिती !

माणगाव घटनेप्रकरणी दोन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल !
शरद सावंत यांच्या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून तपास सुरु !

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची माहिती

माणगाव, प्रातिनिधी : माणगाव येथे शेत जमिनीला कंपाउंड घालण्यादरम्यान घडलेल्या घटनेची माणगाव पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून सदर घटनेप्रकरणी दोन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरद सावंत यांच्या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून तपास सुरु आहे, अशी माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनीं कोकण दर्पणशी बोलताना दिली.

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मौजे निळघूण या गावातील शेत जमिनीवर कंपाउंड घालण्य्याच्या कामादरम्यान घडलेल्या हाणामारीबाबत शरद सावंत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
शरद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, माझी मुलगी ऍड. पौर्णिमा सावंत हिच्या मालकीची 137/13अ /3 या सर्वे क्रमांकाची 56 गुंठे शेत जमीन आहे. मूळ शेतकरी बाळकृष्ण शिवराम कदम यांच्या कडून 25 मार्च 2025 रोजी खरेदी केली आहे. शेत जमिनीच्या सरकारी हद्दी प्रमाणे माझा मुलगा ऍड सिद्धात सावंत 24 मार्च 2026 रोजी वॉल कंपाउंड घालण्यासाठी गेला असता वॉल कंपाउंडचे काम करायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावेत, अशी धमकी देणाऱ्या खंडणीखोरांच्या साथदरांनी हल्ला करीत शिवीगाळ करून बेडम मारहाण केली. सदर प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्याकडे लेखी तक्रार केली. मात्र, पोलीस प्रशासन सदर प्रकरणी तपासात हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप शरद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

दरम्यान, ज्या दिवशी कंपाउंड घालण्याचे काम सुरु होते, त्या दिवशी शरद सावंत यांनी पोलिसांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. मात्र , मुलावर चाकूने हल्ला केल्याची त्यांनी दिलेली तक्रार तातडीने घेण्यात आली. सदर प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाल्ल्याचे दिसून आले त्यामुळे दोंन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास सुरु आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली.

पोलीस विभागात मी २४ वर्षे प्रामाणिकपणे काम करीत आहे. कायद्याचे रक्षण हि माझी जबाबदारी आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकरणाचा तपास करताना कर्तव्यात कधी कमी पडत नाही , असे देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे म्हणाले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

127 Comments

  1. 20betOnlinecasino_hk7 April 6, 2026

    hey guys does anyone here use 20bet Onlinecasino and can u reccomend it, ive heard alot of good things but not sure if its legit or if teh reviews r real lol

  2. PG88_ff6 April 6, 2026

    Update: still using this after 3 months and I gotta say my initial impressions have held up pretty well. Customer service has been helpful whenever I had questions, and the platform itself remains reliable and consistant. Definately keeping my account active. pg88 go club

  3. EdwardNat April 6, 2026

    Разработка сайта на 1С-Битрикс под ключ на шаблоне. Переходите по запросу создание и продвижение сайтов на Битрикс Кворк и получите удобный, быстрый и продающий сайт с адаптивным дизайном, интеграцией CRM, оплатой и доставкой. Оптимизируем под SEO и помогаем увеличить продажи. Индивидуальный подход, прозрачные сроки и поддержка на всех этапах.

  4. Colinrut April 6, 2026

    “Lately I’ve been looking into different color palettes and found that figuring out your season can truly help when choosing clothes or makeup. For example, if you have a bold summer color season or are resonating with the soft winter palette, knowing this can steer you to colors that flatter fair olive skin or red undertone skin wonderfully. There are some fantastic tools like the Color Analysis Pro app and readily available color analysis quizzes online that guide you through this, including a handy skin tone chart to find your match in the 16 season color analysis test.

    If you’ve used the Color Analysis Pro service but need to cancel, it’s practical to know exactly how to stop your plan to avoid unnecessary costs (you can find step-by-step help here deep winter color palette ). Also, for those questioning “what season am I?” or “what is my color palette?” looking at palettes such as deep summer, soft winter, or even the dark summer color palette can really clarify your best colors. This can be especially helpful for determining the best colors for pale olive skin or yellow undertone skin, making styling decisions considerably smoother.”

  5. RandomNameFar April 6, 2026

    Go explore – Fast-loading interface, well-organized sections, and simple navigation.

Leave a Reply

Your email address will not be published.