Press "Enter" to skip to content

माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या पुढाकाराने महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ सभा !

माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या पुढाकाराने
महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ सभा !

नवी मुंबई, प्रतिनिधी : वाशीगांव व सानपाडा – सोनखार विभागातील मतदान मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना होणारच आहे, असा विश्वास व्यक्त करीत जिल्हा भाजपा उपाध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी आपल्या तिन्ही (प्रभाग क्र. ६५, ७७ व ७८) प्रभागातील कार्यकर्ते व सामाजिक संस्था आणि संघटना यांची प्रचारार्थ मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला कार्यकर्त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष संदिपजी गणेश नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी युवा नेते निशांत करसन भगत, समाजसेवक संदिप करसन भगत, प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे नियुक्त सुपरवॉरीयर्स ल, शक्तिप्रमुख, बूथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.