ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना विविध संघटनांचा पाठिंबा !
नवी मुंबई, प्रतिनिधी : ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मोठ्या प्रमाण पाठिंबा मिळत आहे. मरीआई मच्छीमार सहकारी संस्था ( रजी.) वाशी गाव येथील मच्छीमार बांधवांनी नरेश मस्के यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबाचे पत्र दिले. तसेच नवी मुंबई येथील वकील संघटनेचे सर्व वकील बांधव आणि सर्व पदाधिकारी यांनी सानपाडा येथे उमेदवार नरेश मस्के यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा घोषित केला.
त्याचबरोबर नवी मुंबईतील विविध भागात राहणारे सर्व अल्पसंख्यांक बांधव यांनी नरेश मस्के , आमदार मंदाताई म्हात्रे, विजय नाहटा, विजय चौगुले यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबाचे पत्र दिले व नवी मुंबईतील सर्व मुस्लिम बांधव हे नरेश मस्के यांना निवडून देतील अशी ग्वाही दिली. नवी मुंबईतील छोट्या मोठ्या संघटना आणि सर्व संस्था संस्थेचे पदाधिकारी यांनी नरेश मस्के यांना पाठिंबा देत त्यांचा निवडणुकीचा मार्ग सुकर केला आहे.






Need a simple way to access? I found stakebetlogin. Seems fast and no issues with getting logged in quickly. Should be your best choice: stakebetlogin
The Sportsplusapp is actually really good. I used it to track my teams and follow it all! Give it a shot and you will see what I am talking about: sportsplusapp
The jl3app is a pretty solid application, easy to use and understand. A solid choice if you’re in love with apps. Easy app for anything: jl3app
Really impressed with the bonus offers here. It gave me a great head start when I first signed up. The slots are fair and the graphics are top notch. Give abjilicasino a try if you love big wins!
Had a great run today! The customer support is also very responsive which gives me peace of mind. Try br52bet42
The energy on this site is amazing and the promotions are genuinely spicy. It adds a lot of excitement to the game. You should definitely check out brspicybet4 today.