Press "Enter" to skip to content

संजोग वाघेरे यांच्या प्रचार्थ महविकास आघाडीचा सोमवारी उरण तालुका प्रचार दौरा !

  • संजोग वाघेरे यांच्या प्रचार्थ महविकास आघाडीचा
  • सोमवारी उरण तालुका प्रचार दौरा !

उरण, प्रतिनिधी : ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराकरीता प्रत्येक गावनिहाय प्रचार दौरा आयोजित करण्यात आलेला असून उरण तालुक्यातील महविकासआघाडी मधील सर्व घटक पक्षांनी सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी प्रचार दौरा ठेवला आहे.

सदर प्रचार दौऱ्याकरिता उमेदवार संजय वाघेरे पाटील स्वतः जासई पासून उरण तालुक्यामधील सर्व गावांमध्ये उपस्थित राहणार आहेत. प्रचारासाठ महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सोमवार दिनांक ०६/०५/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जासई येथील हुतात्मा स्मारक येथून प्रचाराला सुरवात होणार आहे.

2 Comments

  1. Mike Holmes May 6, 2024

    Howdy

    I have just took a look on your SEO for kokandarpan.com for the current search visibility and saw that your website could use an upgrade.

    We will enhance your ranks organically and safely, using only state of the art AI and whitehat methods, while providing monthly reports and outstanding support.

    More info:
    https://www.digital-x-press.com/unbeatable-seo/

    Regards
    Mike Holmes

    Digital X SEO Experts

Leave a Reply

Your email address will not be published.