Press "Enter" to skip to content

खारघर येथे मेसो हंग्री हॉटेलचा शुभारंभ ! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न !

खारघर येथे मेसो हंग्री हॉटेलचा शुभारंभ !
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न !

पनवेल, प्रतिनिधी : खारघर सेक्टर ३ येथे मेसो हंग्री हॉटेलचा शुभारंभ रविवारी झाला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते सदर हॉटेलचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी भाजपनेते बाळासाहेब पाटील , भाजप रायगड जिल्ह्याध्यक्ष अविनाश कोळी, सभागृहनेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.

खारघर सेक्टर ३ येथील बालाजी आंगणमध्ये हॉटेलची सुरुवात करण्यात आली आहे. खारघरमधील यश पवार नामक तरुणाने व्यवसायात पदार्पण केले आहे. आता खारघरवासियांना मेसो हंग्रीहॉटेलमध्ये चविष्ट पदार्थांची लज्जत लूटता येणार आहे. यावेळी साधनाताई पवार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.