पनवेल/प्रतिनिधी :- डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा नवीन पनवेल येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ श्रेया जाधव यांच्या संकल्पनेतून सस्टेनेबल व इको फ्रेंडली “पेपर ज्वेलरी ” बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. वजनाने हलक्या व नाविन्यपूर्ण अशा दीर्घा क्रिएशनच्या दागिन्यांना खूप मागणी आहे. श्रीमती प्राजक्ता दळवी (दीर्घा क्रिएशन )यांनी विद्यार्थ्यांना बनवता येतील अशा सोप्या व वैविध्यपूर्ण ज्वेलरी बनविण्याचे प्रशिक्षण दिले . नवीन कलाप्रकार शिकण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या आधारे व्यवसायाच्या नवीन संधीचे दालन खुले झाले. अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या नव्या वाटा मिळतील अशी प्रतिक्रिया समाजातून येत आहे. शाळेच्या या कार्याचे पालक व शाळेचे हितचिंतक यांच्याकडून कौतुक होत आहे.
दिव्यांगांना लघु उद्योगाच्या नाविन्यपूर्ण संधी
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती





https://www.ibm.com
Breaking news, sport, TV, radio and a whole lot more. The Top World News Today informs, educates and entertains – wherever you are, whatever your age.
https://www.topworldnewstoday.com/
how to get paid for amazon links