जांगिड समाज नवी मुंबईच्या वतीने
श्री विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा !
पनवेल, प्रतिनिधी : जांगिड समाज नवी मुंबईच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आली. खारघर सेक्टर ५ येथे श्री विश्वकर्मा जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त जांगिड समाजाचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांनी विविध कला गुण सादर केले. जांगिड समाजातील १० वी व १२ वी वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जांगिड समाज नवी मुंबई संस्थेचे अध्यक्ष- संजय शर्मा , उपाध्यक्ष- सुरजमल जांगिड ,सचिव- सुनिल जांगिड, उपसचिव- अशोक जांगिड, कोषाध्यक्ष- गुलाब जांगिड, उपकोषाध्यक्ष- शिवप्रसाद जांगिड , कार्याध्यक्ष- ब्रिजेश शर्मा, मीडिया प्रभारी-सुरेश जांगिड, उपकोषाध्यक्ष- बजरंग जांगिड, सल्लागार- सिताराम सुधार, उपसल्लागार-सांबरमल जांगिड, स्वागतकर्ता -गिरिधारी जांगिड तसेच सदस्य – गजेंद्र जांगिड, योगेश जांगिड, रोहित जांगिड, सोनू जांगिड आदींनी विशेष मेहनत घेतली.










Finally found a reliable link to get the app. The download was smooth and the installation didn’t take long. Definitely the best way to get megaparidownload working on my phone.
The registration was a breeze and I was playing within minutes. Everything feels very professional and secure. Visit jilipark22login for a great time.
Super easy to get started and the navigation is intuitive. I love how everything is organized on the dashboard. Highly suggest visiting sigi777login.