जासई विद्यालयात सौ.शशिकला पाटील यांच्या कडून विद्यार्थ्यांना मदत !
उरण, प्रतिनिधी : शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन २०२३-२४
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,या प्रतिष्ठानकडून मिळालेली फेलोशिप श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग जासई, ता.उरण जि.रायगड.या विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ.शशिकला चंद्रकांत पाटील यांनी इयता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थांना स्वयं: अध्ययन करण्याची सवय वाढविण्याच्या उपक्रमांतर्गत मिळालेल्या फेलोशिप मधून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप अध्यापनात चांगले मार्गदर्शन मिळण्यासाठी आज जासई हायस्कूल मधील इयत्ता आठवी स्कॉलरशिप सन २०२३ – २४ या वर्षीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शिका ‘क्लृप्त्या आणि सूत्रे’ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका – पंढरीनाथ राणे, या पुस्तकांचे वाटप विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर मा.श्री अरुण घाग, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक श्री नुरा शेख, गुरुकुल प्रमुख श्री संतोष ठाकरे व फेलोशिप फेलो सौ. शशिकला पाटील मॅडम ,सौ.भोईर आर.पी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले आणि विद्यार्थ्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच स्कॉलरशिप परीक्षे तील प्रश्नपत्रिकांचा देखील होण्यासाठी लागणारे प्रश्नपत्रिका संच यांचे वाटप देखील फेलोशिप मधून करण्यात आले
(अरुण शंकर घाग)
प्राचार्य – रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग, जासई.
मोबा. नं -9594926657






Just logged into 72betcomlogin. The login was smooth and easy which is what I can appreciate. Give them a shout! 72betcomlogin
Yo, just dropped by 6789club, and it’s legit! Smooth navigation, decent games. Definitely worth checking out if you’re looking for a new place to play. Check it out here: 6789club
789clud is where it’s at! Solid platform, good selection of games, and the customer service is on point. Highly recommend giving them a look. Find out more: 789clud