Press "Enter" to skip to content

शुभम पाटील यांची भाजप युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा सचिव पदी नियुक्ती

शुभम पाटील यांची भाजप युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा सचिव पदी नियुक्ती

खारघर : शुभम पाटील यांची भाजप युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या नियुक्तीनंतर त्यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांनी शुभम पाटील यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया शुभम पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळेस खारघर भाजपा मंडळाचे अध्यक्ष प्रविण पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, चिटणीस शैलेंद्र त्रिपाठी, युवा नेते दीपक ठाकूर, नीरज फडके उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.