Press "Enter" to skip to content

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने खारघर येथील गिरीजा वृद्धाश्रमात अन्नदान वाटप ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर यांचे आयोजन !

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने खारघर येथील गिरीजा वृद्धाश्रमात अन्नदान वाटप ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर यांचे आयोजन !

पनवेल. प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने खारघर येथील गिरीजा वृद्धाश्रमात अन्नदान वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहरच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादी खारघर शहर अध्यक्ष रामदास नारकर, रोजगार स्वयंरोजगार पनवेल जिल्हा अध्यक्ष संतोषजी शेट्टी, राष्ट्रवादी पनवेल जिल्हा महिला अध्यक्ष राजश्रीताई कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.खारघर शहर सरचिटणीस मनिष अनिल कुळे, पनवेल जिल्हा सरचिटणीस कृष्णा मर्ढेकर , पनवेल जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रदीप पाटील,खारघर युवा अध्यक्ष संतोष आसबे , मृणाल कदम सुनिता पेटकर संगीता पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.