Press "Enter" to skip to content

शुश्रूषा हॉस्पिटलच्या सहयोगाने नेरुळ येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न !

शुश्रूषा हॉस्पिटलच्या सहयोगाने नेरुळ
येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न !

नवी मुंबई , प्रतिनिधी : जेष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ . संजय तारळेकर यांच्या नेरुळ, नवी मुंबई येथील शुश्रूषा हार्ट केयर सेंटर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विशेष सहयोगाने आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नेरुळ येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.