Press "Enter" to skip to content

थर चित्रपटच्या ट्रेलरचे 21 नोव्हेंबर रोजी शुभारंभ !

थर चित्रपटच्या ट्रेलरचे 21 नोव्हेंबर रोजी शुभारंभ !

नवी मुंबई, प्रतिनिधी : विलास चव्हाण निर्मित आणि स्वामी स्पर्श फिल्मस प्रस्तुत थर या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे उदघाटन मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होत आहे. वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे सायंकाळी 6 वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि माजी आमदार तथा नवी भाजपा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. दहीहंडी सारख्या सामाजिक विषयावर थर हा चित्रपट आहे. कोकण दर्पण मीडिया थर चित्रपटासाठी माध्यम प्रयोजक आहे.

निर्माता – विलास चव्हाण,
लेखक-दिग्दर्शक – कै. उमेश पवार आणि अमित मोहिते
निर्मिती प्रमुख – रंगराव घागरे

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.