Press "Enter" to skip to content

कोकण दर्पण दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन संपन्न !

कोकण दर्पण दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन संपन्न !

पनवेल, प्रतिनिधी : कोकणाचे मुखपत्र असलेल्या कोकण दर्पण वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन संपन्न झाले. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या शुभहस्ते आणि जेष्ठ विचारवंत डॉ. जी के डोंगरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण दर्पण दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजय चव्हाण, कॉलनी फोरमचे समन्वयक तथा सखा फाउंडेशचे अध्यक्ष डॉ. सखाराम गारळे, भीम संग्रामचे संपादक मुकेश शिंदे, माजी सरपंच अनिल ढवळे, पांढरी टोपीचे पत्रकार दिपक कावळे, उमेश पाटील तसेच कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक, कोकण दर्पणचे पत्रकार प्रतीक घोलप, जतीन शेट्टी आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी कोकण दर्पणच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.