नांदेड, प्रतिनिधी :
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम गतवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशाने साजरा केला. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजन करण्यात आला.
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी मागील वर्ष अतिशय यशस्वी प्रकारे करून झालेली होती. आज दि. 15 ऑगस्ट रोजी श्री गुरू गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयात व दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालयात तिरंगा फडकावून उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. देवदत्त देशपांडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आणि श्री गुरू गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम सर व जागृती सामाजिक प्रतिष्ठान चे सचिव आनंद भोरगे सर , मा.तात्या कंधारे सर ,दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज कोचेवाड सर यांची प्रमुख उपस्तिथीती होती.
बी.के. कांबळे सर, मोरे सर, रत्नदीप पाटील सर, कृष्णा केंद्रे सर,अक्षय उमरजकर सर, विष्णू कदम सर, लक्ष्मीकांत कदम सर, बालाजी राठोड सर ए. जे.खान मॅडम, आशा मुंडकर मॅडम, तसेच दीनदयाल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गीत गायन केले. तसेच गुरू गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक विलास वाळकीकर सर, प्रा. अमोल धुळे, प्रा. संजय नरवाडे, प्रा. शारदा कुलकर्णी मॅडम, प्रा. विपीन कदम, मा. बालाजी कुलकर्णी सर, प्रांजल पुंडगे, भरत सोनटक्के, पद्माताई कांबळे, आदित्य कुंटे आदी उपस्तिथीत होते.
श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालय, दीनदयाल महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
Be First to Comment