पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहरातील धडाडीचे कार्यकर्ते योगेश निपाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खारघर शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या हस्ते योगेश निपाणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पनवेल शहरजिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतिश पाटील , प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी, युवक प्रदेश सचिव संदीप म्हात्रे , कामोठे शहर अध्यक्ष चंद्रकांत नवले, जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, पनवेल शहरजिल्हा उपाध्यक्ष सुरेश रांजवण, रोडपाली शहर अध्यक्ष शरद गायकवाड व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खारघर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिक काम करणार असून नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याची प्रतिक्रिया योगेश निपाणे यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.

योगेश निपाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस खारघर शहर कार्याध्यक्षपदी निवड !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !
More from RaigadMore posts in Raigad »







