पनवेल : पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदा अमर उपाध्याय यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पनवेल महानगरपालिका मुख्यालयात पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी हर्षदा उपाध्याय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी युवानेते अमर उपाध्याय तसेच अधिकारीवर्ग, अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला, विधवा महिला तसेच बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत मोठ्याप्रमाणात प्रत्यक्षात पोहचविण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदा अमर उपाध्याय यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.

हर्षदा अमर उपाध्याय यांनी स्वीकारला महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाचा कार्यभार !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
More from RaigadMore posts in Raigad »







