उरण : रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांचे पिताश्री स्वर्गीय तुकाराम नारायण घरत यांची सातवी पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या शेलघर येथील घरी तसेच न्यु इंग्लिश स्कुल गव्हाण व मोरू नारायण म्हात्रे विदयालय उलवे येथे अभिवादन करण्यात आले . लोकनेते रामशेठ ठाकूर, शिवसेना जेष्ठ नेते बबन दादा पाटील तसेच इतर अनेक मान्यवर, नातेवाईक व कुटुंबियांनी स्वर्गीय दिबा पाटील साहेब व दत्तूशेठ पाटील यांचे सहकारी स्वर्गीय तुकाराम नारायण घरत यांना आदरांजली वाहिली.

स्वर्गीय तुकाराम नारायण घरत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आभिवादन !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
More from RaigadMore posts in Raigad »







