Press "Enter" to skip to content

Posts published in “Raigad”

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची कामे 30 नोव्हेंबरपर्यंत गुणवत्ता राखून पूर्ण करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश !

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 15 येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी नागरिकांसाठी खुले व्हावे यादृष्टीने 30…

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिला मायेचा हात !

अलिबाग : कोविड १९ मुळे आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या भवितव्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. रायगड जिल्ह्यातील अशा १८ अनाथ बालकांना एकरकमी पाच…

शिवसेनेच्या वतीने नेरुळ येथे ४००० नागरिकांना घरोघरी दिवाळी साहित्य वाटप !

शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख काशिनाथ पवार यांचा पुढाकार ! नवी मुंबई : नेरुळ प्रभाग क्र ९६ व ९७ प्रभागातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या…

नवी मुंबईत युवासेनेचा संवाद मेळावा दणक्यात महापालिकेवर भगवा फडकण्याचा निर्धार !

नवी मुंबई : युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पदाधिकारी संवाद मेळावा नवी मुंबईत आज मोठ्या उत्साहात आणि भगव्या जल्लोषात पार पडला. या मेळाव्याला हजारो शिवसैनिक…

‘रामप्रहर’चा दिवाळी विशेषांक वाचनीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार !

पनवेल : बदल हा मानवाचा स्थायीभाव आहे. मानवी जीवनात, समाजात सातत्याने बदल होत असतात. त्याचा वेध घेणारा दै. रामप्रहरचा दिवाळी विशेषांक वाचनीय आहे, असे गौरवोद्गार…

अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांचे केंद्र ! खारघरवासियांच्या आरोग्याची काळजी घेणारे खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांचे केंद्र म्हणजे खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होय. मागील दोन वर्षांपासून खारघर सेक्टर…

भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांचा ‘अजिंक्य’ चित्रपट होणार १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित !

नवी मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्यावर चित्रित झालेला “अजिंक्य” गतवर्षी प्रदर्शनाच्या मार्गावर असताना कोरोनाने संपूर्ण जगावर संकट उभे…

असिफ पटेल यांनी घेतली खासदार सुनिल तटकरे यांची सदिच्छा भेट !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल शहर जिल्हा नवनिर्वाचित उपाध्यक्ष असिफ पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली.खासदार सुनिल…

राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित आधार कार्ड शिबिराचा शेकडो नागरिक व विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहर आयोजित आधार कार्ड शिबिराचा कामोठे शहरातील शेकडो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.कामोठे येथील डी जी गोवारी स्कूल अँड…

रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये विशेष कोविड लसीकरण शिबीर संपन्न !

पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने राज्यातील बंद असलेली महाविद्यालये सुरु केली आहेत. कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोविड लसीकरण देखील मोठ्याप्रमाणात राबविले जात आहे. शासनाच्या…