Press "Enter" to skip to content

Posts published in “Mumbai”

‘मुंबईप्रमाणे औद्योगिकनगरीमधील 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा करमाफ करा’ ! खासदार श्रीरंग बारणे यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी !

पिंपरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मुंबई शहरातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा करमाफ करून मुंबईकराना मोठा दिलासा दिला. त्याचधर्तीवर औद्योगिक, कामगारनगरी…

नमुंमपाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विचारांचे ऊर्जापीठ – साहित्यिक उत्तम कांबळे !

नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशातील तसेच जगभरातील विविध स्मारके पाहिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक ख-या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांशी समरस…

थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी रयतेला भरभरून दिले ! रामशेठ ठाकूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हि आमची जबाबदारी ! रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार !

पनवेल : कर्मवीरभूमी (हरेश साठे) थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करत रयतला भरभरून दिले आहे, त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे…

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू ! रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी !

सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ! नवी मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड…

मुंबई ऊर्जा ट्रान्समिशन नेटवर्क मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आर्थिक वाढीला चालना देणार !

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी विश्वासार्ह वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. व्यापक प्रमाणावरील साधनसुविधांचा विकास होत असल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विजेची मागणी…

पोलीस सब इन्स्पेक्टर वडिलांना मुलीने यकृत केले दान !

नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतामध्ये १५० हुन जास्त यकृत प्रत्यारोपणे केली आहेत. लहान मुलांमधील यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ म्हणून…

विद्यापीठ सी-झोन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा ! एस. जी. जी. एस. पत्रकारिता महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षद वाघमारेला ‘बॉक्सिंग’मधे सुवर्णपदक !

नांदेड : मालेगाव रोडवरील नांदेडच्या श्री गुरू गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षद वाघमारे याने सी-झोन आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सर्वोत्तम स्मारक नवी मुंबईत : पालकमंत्री एकनाथ शिंदे !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सर्व दालने ही अत्यंत उत्कृष्ट असून त्यामधून बाबासाहेबांच्या महनीय व्यक्तित्वाची अनुभूती…

कोविड नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व संस्थांना होणार दंड ! सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी !

मुंबई : राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले…

` शौर्यश्री शहीद योगेश पाटील` पुस्तकाचे धुळे येथे प्रकाशन !

नागरिकांनी संविधानिक कर्तव्य समजून घ्यावीत : अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांचे आवाहन ! मातृभूमीचे रक्षण म्हणजे स्वातंत्र्याचे रक्षण : संपादक, लेखक संजय महाडिक यांचे…