Press "Enter" to skip to content

भाजप शिष्टमंडळाने घेतली पालिका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट !

पनवेल : भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडलाचे पदाधिकारी उपाध्यक्ष दिलिप जाधव, सरचिटणिस दिपक शिंदे, युवा मोर्चा सरचिटणिस अमर उपाध्याय, सुमित सहाय व नगरसेविका हर्षदा…

पेण येथे ११५ झाडांचे वृक्षारोपण !

पेण : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वरसई, ता. पेण, जि रायगड व मैत्री बोध परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ११५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात…

सिडकोकडील सेवा महापालिकेकडे हस्तांतरणाच्या कामाला वेग !

पनवेल : सिडकोकडील सेवा महापालिकेकडे हस्तांतरणाच्या कामाला वेग मिळाला असून त्यादृष्टीने सिडको अधिकाऱ्यांबरेाबर सेवा पहाणी महापालिका अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या विभाग…

योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर अनंतात विलीन !

नवी मुंबई : योग विद्येच्या क्षेत्रात मागील ६० वर्षाहून अधिक काळ अथक कार्यरत असणारे योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे आज पहाटे वाशी येथे वयाच्या ९७…

पनवेल महापालिका आयुक्तांकडे तक्रार ! तळोजा रस्त्यात भ्रष्टाचार ! वर्षभरात रस्ता खड्ड्यात ! ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा गावातील रस्त्याची वर्षभरात दाणादाण उडाली आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्ता वर्षभराच्या आत सदर रस्ता खड्ड्यात गेला आहे,…

बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात धडक कारवाई करण्यात…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समितीचा जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न !

नवी मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती (रजि.),नवी मुंबई, संस्थापक अध्यक्ष आद.चंद्रकांतदादा जगताप यांच्या वतीने जीवनगौरव तसेच समाजभूषण पुरस्काराने समाजातील धार्मिक,सांस्कृतिक,शैक्षणिक, कला या क्षेत्रातील…

मुर्बी येथे कोविड लसीकरण संपन्न ! नगरसेवक अभिमन्यू पाटील यांचा पुढाकार !

पनवेल : पनवेल मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४ मधील मुर्बी गावामध्ये कोविड लसीकरण शिबीर संपन्न झाले. स्थानिक नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या पुढाकाराने पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून…

पनवेल महानगरपालिका येत्या काळात राज्यातील उत्कृष्ट महानगरपालिका ठरेल ! महापौर डॉ. कविता चौतमोल !

पनवेल : शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास करणे हा उद्दिष्ट ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. नागरिकांना अभिप्रेत असलेला पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकास अल्पावधीतच…

नवी मुंबई मेट्रोला दूरसंचार विभागाकडून डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र प्रदान ! प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने गाठला महत्त्वाचा टप्पा !

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 वर धावणाऱ्या मेट्रोकरिता केंद्रीय दूरसंचार विभाग यांच्याकडून नुकतेच विद्युतीकरणविषयक…