Press "Enter" to skip to content

कामोठे येथे संत गाडगे महाराज जयंती उत्सवाचे भव्य आयोजन !

कामोठे येथे संत गाडगे महाराज जयंती उत्सवाचे भव्य आयोजन !

पनवेल : कर्मयोगी संत गाडगे बाबा विचार मंच प्रतिष्ठानच्या वतीने कामोठे येथे संत गाडगे महाराज जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने रविवार, १२ मार्च २०२३ रोजी खांदेश्वर स्टेशनजवळ एक दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध कार्यक्रमाचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाचा एक भाग म्हणून तुम्ही आणि तुमची सोसायटी“ स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ सखाराम गारळे यांनी केले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »