आज कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटना, टी.डी.एफ, महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे श्री. बाळाराम पाटील साहेब यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; विकासाच्या संधींमध्ये भूमीपुत्रांना प्राधान्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी डीएव्ही खारघर शाळेतील मुलींची खो – खो टीम दिल्ली येथे रवाना !
- शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट !
- लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार जाहीर ! मुंबईत ७ ऑक्टोबरला सोहळा; मान्यवरांची लाभणार उपस्थिती !




