Press "Enter" to skip to content

श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयामध्ये राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन !

श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयामध्ये राष्ट्र
संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

नांदेड (प्रतिनिधी ) –
झाडूने परिसर आणि कीर्तनाने मन जागृत करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले .
यावेळी महाविद्यालयाच्या सौ. शारदा कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या यावेळी श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय मालेगाव रोड नांदेड चे प्राचार्य डॉ.विकास कदम सर, प्राध्यापक. विपिन कदम, प्राध्यापक.संजय नरवाडे ,बालाजी कुलकर्णी ,रोहित माळी ,श्वेता पाटील, भारत सोनटक्के ,आदित्य कुंटे
अनामिका शील ,नितीन नरवाडे, सुरज बलखंडे ,महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »