Press "Enter" to skip to content

कामोठे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संविधान दिन साजरा !

कामोठे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संविधान दिन साजरा !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहर शहराच्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिना निम्मित सामुहिक संविधान प्रस्तावना वाचन व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच २६/११* च्या दहशतवादी हल्ल्यातील शाहिद जवान ,पोलीस बांधव व मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे पक्ष पदाधिकारी – किशोर मुंडे, अनंत वारे, जेष्ठ नेते उत्तमराव गायकवाड, स्वप्नील काटकर, समिध फदाले, चंदनशिवे, शैलेश लोंढे , चंद्रकांत खिलारी, राम लाविष्टे, तुषार सावंत, शुभम पवार, हर्षल गायकवाड ,कदम, राहुल यमगर्णी, ज्ञानदेव चौधरी , योगेश मोरे , श्रीरंग गडदे , व इतर कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्तित राहून वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली व सामूहिक संविधान वाचन केले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »