Press "Enter" to skip to content

पॅपिलॉन दापोली महोत्सवाचे आयोजन ! मिस पॅपिलॉन आणि फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन !

पॅपिलॉन दापोली महोत्सवाचे आयोजन ! मिस पॅपिलॉन आणि फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन !

दापोली : दापोली सह कोकणांचे आकर्षण असलेल्या पॅपिलॉन महोत्सवात यावर्षी कोकणातील युवतीं च्या कलगुणांना वाव मिळावा, त्यांची प्रतिभा लोकांसमोर यावी या हेतूने मिस.पॅपिलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे….. ट्रेडिशनल, वेस्टर्न, आणि प्रश्नमंजुषा या तीन फेऱ्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे… प्रत्येक सहभागी युवतीना आकर्षक गिफ्ट हॅम्पर दिले जाणार असून विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफी, क्राऊन, आणि आकर्षक गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना उत्कृष्ट कोरिओग्राफर चे मार्गदर्शन मिळणार असून परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट उपस्थित राहणार आहेत….
18 वर्षावरील युवती आणि महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा..
88558 06755

दिनांक…. 17 ते 27 नोव्हेंबर 2022
वेळ…… सायंकाळी..5 ते 10
स्थळ…. आझाद मैदान दापोली.. जिल्हा.. रत्नागिरी..415712

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »