Press "Enter" to skip to content

अर्चना नेटके यांना हिरकणी पुरस्कार !

अर्चना नेटके यांना हिरकणी पुरस्कार !

पनवेल : पनवेल तालुक्यातील तळोजा शहरात वास्तव्य करणाऱ्या अर्चना कुंडलिक नेटके तळोजा शहर महिला सामाजिक कार्यकर्त्या यांना नाशिक साई आधार सोशल हेल्प यांच्याकडून महाराष्ट्र हिरकणी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक संजय देशमुख रायगड भूषण दादा महाराज राणे योग गुरु डॉक्टर प्रज्ञा पाटील सामाजिक कार्यकर्त्या जानकी पराग नाईक पुनम उमेश बिरारी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोपरगावच्या राज योगिनी कुमारी सरला उपस्थित होत्या.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »