Press "Enter" to skip to content

ओवेकॅम्प गावातील विकास कामांची परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पाहणी !

ओवेकॅम्प गावातील विकास कामांची पाहणी !

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील ओवेकॅम्प गावामध्ये रस्ते, स्मशानभुमी, शौचालय, शाळा दुरुस्ती, पथदिव्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करुन सूचना दिल्या. तसेच या वेळी त्यांनी पाण्याच्या प्रश्नासदर्भात चर्चा केली. या वेळी माजी नगरसेवक हरेश केणी, युवामोर्चा खारघर तळोजा अध्यक्ष विनोद घरत, शहर अभियंता संजय कटेकर, विठ्ठल मढवी, प्रविण पाटील, प्रितम पाटील, रवी म्हात्रे, नंदू म्हात्रे, जितू मढवी, यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »