Press "Enter" to skip to content

लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतर ! भाजपच्या वतीने शासन निर्णयाचे जल्लोषात स्वागत !

लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतर ! भाजपच्या वतीने जल्लोषात स्वागत !

पनवेल : लोकनेते स्व. दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतराबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
भारतीय जनता पार्टी,खारघरच्या वतीने शासनाच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने भाजप से 13 खारघर येथील कार्यालयासमोर आनोदोस्तव साजरा करण्यात आला.
यावेळी खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी स्थायी समिति सभापति नरेश ठाकुर, मा. नगरसेवक अभिमन्यु पाटिल,माजी नगरसेवक रामजी बेरा,माजी नगरसेवक प्रवीण पाटिल, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर,युवा नेते समीर कदम, जिल्ला चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्षा महिला मोर्चा संध्या सारबिंदरे, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटिल,ज्येष्ठ नागरिक सेल के संयोजक नवनीत मारू,शैलेन्द्र त्रिपाठी, जी एन गुप्ता, संदीप एकबोटे इत्यादी उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »