Press "Enter" to skip to content

खारघर गाव होणार स्मार्ट ! पायाभूत सुविधांसाठी 11.38 कोटींचा निधी !

पनवेल : अनेक वर्षांपासून नागरी विकासापासून दुर्लक्षित आलेले खारघर गाव आता स्मार्ट गाव होणार आहे.

खारघर गावाला पायाभुत सुविधा देण्यासाठी पनवेल मनपाने 11 कोटी 38 लाख निधी मंजूर झाली असुन 4 कोटी 94 लाख 52 हजार रुपये निधीच्या कामांच्या पहिल्या टप्प्याचे भुमी पुजन सोहळा शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकुर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिति सभापती संजना कदम , माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक प्रविण पाटील , नगसेवीका नेत्रा पाटील , माजी सभापती नगरसेवीका अनिता पाटील,नगरसेवक रामजी बेरा, जिल्हा चटणीस चौधरी,उपाध्यक्ष रमेश खडकर, साधना पवार, वासुदेव पाटिल, नामदेव पाटील , समीर कदम, नवनीत मारु, गिरीश गुप्ता, शैलेन्द्र त्रिपाठी, अश्विनी भुवड, वसंत पाटील , वसंत भगत , पंद्रीनाथ भगत ,बालकृष्ण भगत, दत्तात्रेय खड़ाकर, नारायण फडके , रमेश भगत , प्रदीप पाटिल, पौसु पाटिल उमेश पाटील , योगेश पाटील , सचिन वास्कर सौ . आशाबाई भगत , आलका भगत, वैजंती भगत,Stell मौ . आशा पलसाकर , अलका पलसाकर , मनिषा भगत आदि उपस्थित होते.